Thursday, 16 April 2020

पुणे, पिंपरी चिंचवड बाहेरील उद्योग सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू

पिंपरी - पुणे जिल्ह्यातील सुमारे ५०० अत्यावश्यक उद्योग-व्यवसाय पूर्वीप्रमाणेच सुरळीतपणे चालू अाहेत. मात्र, त्याच बरोबर पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील विशेषतः तळेगाव, चाकण भागांतील उद्योग सुरू करण्यावर शासकीय पातळीवर विचार केला जात आहे

No comments:

Post a Comment