पिंपरी – करोना संसर्गामुळे देशात सुरू असलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता कवी संमेलन घेणे शक्य नसल्याचे ओळखून फुलोरा परिवाराच्या वतीने रविवारी (दि. 12) यूट्युब लाईव्ह ऑनलाइन कवी संमेलन घेण्यात आले. त्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 83 कवी-कवियित्री सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment