Thursday, 16 April 2020

सर्दी, खोकला, तापावरील औषधांसाठीही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक

एमपीसी न्यूज – कोरोना साथीला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक उपाययोजना चालू केल्या असून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सर्दी, खोकला, तापावरील औषधे यापुढे मिळणार नाहीत. सर्दी, खोकला, तापावरील औषधे घेण्यासाठी रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक विनाप्रिस्क्रिप्शन औषधे औषधांच्या दुकानातून घेतात. परंतु अशा आजारातच एखाद्याला कोरोनाची लागण झाला असण्याची दाट शक्यता असते किंवा ते कोरोनाचे वाहक असतात. याकारणाने औषध […] 

No comments:

Post a Comment