Thursday, 16 April 2020

घरकाम करणार्‍या महिलांच्या पगारासाठी सोशल मिडियावर कॅम्पेनV

पुणे : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या समाजातील सर्व स्तराला याचा मोठा फटका बसला आहे. त्यात लोकडाऊनमुळे घरकाम करणाऱ्या महिलांना सुट्टी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना पगार देण्यात यावा अशी मोहीम सध्या फेसबुक मार्फत राबविण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment