Thursday, 16 April 2020

टाटा मोटर्सची माणुसकी! हजारो गरजूंना रेशन, भोजन, डॉक्टरांना दिले ‘पीपीई’ कीट

समुदायामधील सदस्‍यांच्‍या जीवनाचा दर्जा सुधारण्‍याप्रती कटिबद्धता कायम राखत टाटा मोटर्स या देशातील अग्रणी ऑटोमोबाईल उत्‍पादक कंपनीने लॉकडाऊनदरम्‍यान समुदायाच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी विविध उपाय हाती घेतले आहेत. दररोज 1.300 हून अधिक समुदायांसाठी सुविधा दिल्या जात आहेत. आतापर्यंत 17 हजार 550 हून अधिक गरम शिजवलेल्‍या भोजनांची सोय केली आहे. दररोज 19 पोलीस ठाण्यात सुरक्षित […] 

No comments:

Post a Comment