चिंचवड – फाईव्ह फेज प्रणालीमध्ये बाधितांच्या संक्रमित विभागाचा ग्राफिक आराखडा तयार करून हॉटस्पॉट झोन ते लोअर स्प्रेड स्पॉट झोन असे वर्गीकरण करण्यात यावे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने लॉकडाउन हटवावे. तरच करोना लढ्याविरुद्ध विजय मिळवणे शक्य होणार आहे. असे मत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment