एमपीसी न्यूज – सांगवी पोलिसांनी नवी सांगवी आणि परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रूटमार्च केला. दरम्यान नागरिकांनी पोलिसांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांना देखील काम करण्यासाठी स्फूर्ती येत आहे. नवी सांगवी, कृष्णा चौक, फेमस चौक, काटे पुरमचौक, साठ फुटी रोड या परिसरात सोमवारी सांगवी पोलिसांनी रूटमार्च केला. यामध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस […]
No comments:
Post a Comment