पुणे: पावसाळा, हिवाळा या ऋतुंच्या तुलनेत उन्हाळ्यात वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन सिलेंडर किंवा त्यावरील पाईपमधून होणाऱ्या गॅस गळतीद्वारे सिलेंडरचा स्फोट होण्याच्या घटना घडत असल्याचा निष्कर्ष अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे. मागील नऊ वर्षात शहरात तब्बल एक हजार १७३ सास गळती व सिलेंडर स्फोटाच्या घटना घडल्या आहेत, बहुतांश घटना उन्हाळ्यात घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी गॅस सिलेंडर बाबत काळजी घेण्याची गरज आहे असल्याचे आवाहन अग्निशामक दलाने केले आहे.b
No comments:
Post a Comment