Tuesday, 14 April 2020

कासारवाडी परिसरातील गरजूंच्या मदतीला बजरंग दल धावले..!

पिंपरी (Pclive7.com):- राज्यासह संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आलं आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकरने लॉकडाऊन जाहिर केलायं. मात्र या लॉकडाऊनमुळे हातावरच पोट असलेल्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आलीयं. अशा गरजूंच्या मदतीला बजरंग दलचे कार्यकर्ते धावून गेलेत. कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी तसेच कुंदननगर परिसरातील गरजूंना बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी अन्न पोहचविले आहे

No comments:

Post a Comment