पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामधील झोपडपटयांमधील नागरीकांना कोरोना विषाणू संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रत्येक झोपडीधारकास ४ मास्क व २ साबणाच्या कीटचे लवकरच मोफत वाटप करण्याचा निर्णय महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी आज बैठकीत घेतला.
No comments:
Post a Comment