बेजबाबदारपणाचा कहर : नागरिकांकडून कचऱ्यात फेकले जात आहेत “मास्क’
पिंपरी – करोनापासून वाचण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी तोंडाला मास्क लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे मास्क कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात फेकले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कचरा उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जे सफाई कर्मचारी नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे म्हणून झटत आहेत, त्यांचेच आरोग्य धोक्यात आणण्याचे प्रकार शहरातील नागरिक करत असल्याचे दिसून येत आहे.

No comments:
Post a Comment