जमा रकमेपैकी 75 टक्के किंवा 3 महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम काढता येणार
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनी कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीएफ कार्यालयार्ते नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेल्या पीएफच्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम किंवा त्यांच्या मागील तीन महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम (दोन्हीपैकी कमी असलेली रक्कम) नॉन-रिंडेबल ऍडव्हान्स म्हणून देण्यात येणार आहे. ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा होणार आहे.

No comments:
Post a Comment