Tuesday, 17 July 2012

शिक्षणाधिकारी, जय हो!

शिक्षणाधिकारी, जय हो!: पिंपरी । दि. ११ (प्रतिनिधी)

सर्वत्र आखाड पाटर्य़ा रंगू लागल्याने आपण त्यास अपवाद का असावे, म्हणून शिक्षण मंडळ कार्यालयात दुपारच्या जेवणावेळी चक्क आखाड पार्टी रंगली. उपसभापती आणि शिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात सुमारे तासभर पार्टी सुरू होती. याचा आस्वाद घेण्यात शिपायापासून अधिकारी आघाडीवर होते.
नवे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यपद्धतीने अनेक बेशिस्त अधिकारी शिस्तीत वागू लागले आहेत. मात्र, राजरोसपणे आखाड पार्टी करण्याचे धाडस दाखवून शिक्षण मंडळाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी आव्हान दिले आहे.

No comments:

Post a Comment