Tuesday, 17 July 2012

देशव्यापी 'बंद'मध्ये पिंपरीतील वकिलांचा सहभाग

देशव्यापी 'बंद'मध्ये पिंपरीतील वकिलांचा सहभाग: पिंपरी -&nbsp केंद्र सरकारच्या प्रस्तावित उच्चशिक्षण आणि संशोधन विधेयकाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या वकिलांच्या देशव्यापी बंदमध्ये पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट्‌स बार असोसिएशनचे सर्व सभासद सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment