Tuesday, 17 July 2012

शौचालयाच्या दुरवस्थेमुळे कासारवाडीकर हैराण !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31566&To=5
शौचालयाच्या दुरवस्थेमुळे कासारवाडीकर हैराण !
पिंपरी, 13 जुलै
कासारवाडीतील शिवाजी चौकात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तुटलेले दरवाजे, चोरीला गेलेले नळ, सर्वत्र असलेली अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे येथील नागरिकांची विशेषतः येथील महिलांची फार मोठी कुचंबणा होत आहे.

No comments:

Post a Comment