Tuesday, 17 July 2012

पीएमपी भाडेवाढीच्या प्रस्तावाला विरोध

पीएमपी भाडेवाढीच्या प्रस्तावाला विरोध: पुणे। दि. १२ (प्रतिनिधी)

पीएमपीवरील बोजा प्रतिदिन सव्वादोन लाख रुपयांनी वाढला असल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने भाड्यात एक रुपयाने वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रस्तावावर उद्या, शुक्रवारी होणार्‍या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार होती. परंतु ती पुढे ढकलण्यात आली असून, आता सोमवारी (दि. १६) बैठक होईल. दरवाढीचा प्रस्तावाला विरोध होत असून, आहे ती परिस्थिती सुधारावी, अशी मागणी सामाजिक संस्थांकडून केली जात आहे.

No comments:

Post a Comment