Tuesday, 17 July 2012

कृती आराखडा करण्याचा निर्णय

कृती आराखडा करण्याचा निर्णय: पिंपरी । दि. १२ (प्रतिनिधी)

महापालिका हद्दीत पुरुष आणि महिलांच्या प्रसाधनगृहांची वानवा असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. महापालिका अधिकार्‍यांनी त्याची गंभीर दखल घेतली. आरोग्य अधिकारी आर. बी.चव्हाण यांनी सर्व आरोग्य निरीक्षकांची तातडीची बैठक घेतली. कृती आराखडा तयार करून त्यानुसार काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. चारही प्रभागात लोकसंख्येच्या तुलनेत किती प्रसाधनगृहांची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत किती उपलब्ध आहेत, त्यांची

No comments:

Post a Comment