Tuesday, 17 July 2012

कुटुंब नियोजनाबाबत महिलांमध्ये जागरूकता

कुटुंब नियोजनाबाबत महिलांमध्ये जागरूकता: पिंपरी -&nbsp कुटुंब नियोजनाबाबत पिंपरी-चिंचवडमधील महिलांमध्ये जागरूकता वाढत असून, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत गेल्या पाच वर्षांत दोन अपत्यांनंतर 21 हजार 399, तर एका अपत्यानंतर एक हजार 223 महिलांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.

No comments:

Post a Comment