सलग सुट्यांमध्ये रजा.. सर्वसामान्य नागरिकांना सजा: पिंपरी । दि. २0 (प्रतिनिधी)
सलग सुट्यांमुळे महापालिकेसह, बँका, पोस्ट, तसेच अन्य शासकीय कामकाज आठ दिवसांपासून ठप्प आहे. अनेकांची कामे खोळंबली असून, शासकीय कर्मचार्यांनी मात्र सलग सुट्यांचा फायदा घेतला. यांच्या सुट्या-रजा आणि आमच्या कामाचा खोळंबा अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली. उद्यापासून कामकाज सुरळित होईल अशी अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment