Wednesday, 22 August 2012

देहूरोडमधील विद्यार्थ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

देहूरोडमधील विद्यार्थ्यांनी वाचला समस्यांचा पाढापिंपरी - देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या शाळांमध्ये पुरेशा सुविधा नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. त्यांनी रविवारी संत तुकारामनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत या समस्यांचा पाढाच वाचला. शिक्षण अधिकार कायद्याची किमान शासकीय शाळांमधून तरी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी या वेळी साधना सामाजिक संस्थेचे राजीव सरवदे, सविता जाधव यांनी केली. 

No comments:

Post a Comment