Wednesday, 22 August 2012

बुलडोझरचा धडाका सुरूच राहणार

बुलडोझरचा धडाका सुरूच राहणारपिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाल्हेकरवाडी आणि तळवडे परिसरातील अनधिकृत बांधकामांवर शनिवारी बुलडोझर फिरविल्याने अशा बांधकामांवर कारवाई करण्याबाबत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने सुरू केलेल्या या कारवाईमुळे गुंठा-दोन गुंठे जागेत चार ते पाच मजली इमारती उभारून व्यवसाय करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी धसका घेतला असून, यापुढे शहरातील अनधिकृत बांधकामांना काही प्रमाणात आळा बसण्याची शक्‍यता आहे. 

No comments:

Post a Comment