Wednesday, 22 August 2012

रहाटणीगावात प्रवासी पाहाताहेत बसथांब्याची वाट !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32556&To=6
रहाटणीगावात प्रवासी पाहाताहेत बसथांब्याची वाट !
पिंपरी, 21 ऑगस्ट
मोठ-मोठे खड्डे, पावसामुळे त्यामध्ये साचलेले पाणी, चिखल, जवळच कच-याचे ढीग आणि खाजगी जागा असल्यामुळे डांबरीकरणाचा रखडलेला प्रश्न हे दृष्य आहे रहाटणी गावातील पीएमपीएमएलच्या बसथांब्याचे. अशा परिस्थितीत कधीतरी यामध्ये सुधारणा होईल याची वाट पाहात पीएमपीएमएलचे कर्मचारी आणि प्रवासी या अडचणींना तोंड देत उभे असतात.

No comments:

Post a Comment