Wednesday, 22 August 2012

आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेची संगणक प्रणाली

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32564&To=9
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेची संगणक प्रणाली
पिंपरी, 21 ऑगस्ट
आपत्कालीन परिस्थितीची माहिती एका 'क्लिक'वर देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. याव्दारे नागरिकांना आपल्या भागातील आपत्कालीन स्थितीची माहिती प्रशासनाला 'ऑनलाईन' कळविता येणार आहे. या प्रणालीची माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत तत्काळ 'एसएमएस'व्दारे पोहचणार आहे.

No comments:

Post a Comment