दापोडीतील एसएनएस कॉलनीतील घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी
गेली चार दिवस झालेला मुसळधार पाऊस आणि त्यातच ड्रेनेज चोकअप झाल्याने दापोडी येथील एसएनएस कॉलनीमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरले आहे. महापालिकेकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली न गेल्याने येथील रहिवाश्यांना 'नरक यातना' सहन कराव्या लागत आहेत.
No comments:
Post a Comment