Tuesday, 29 January 2013

आश्‍चर्यम्‌! दोन रिक्षाचालकांनी भाडे नाकारले

आश्‍चर्यम्‌! दोन रिक्षाचालकांनी भाडे नाकारले
पिंपरी - पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या नऊ महिन्यांत भाडे नाकारल्याबद्दल फक्त दोनच रिक्षाचालकांविरुद्ध "आरटीओ'ची कारवाई झाली आहे. भाडे नाकारल्याची तक्रार देण्यासाठी हेल्पलाइनचा अभाव आणि लेखी तक्रार देण्याबाबत प्रवाशांचा निरुत्साह असल्याचे दिसून आले आहे. 

No comments:

Post a Comment