भोसरीत विवाहितेवर सामूहिक बलात्कार
पिंपरी - भोसरी परिसरातील एका गृहसंकुलाच्या बांधकामावरील सुरक्षारक्षकाच्या पत्नीचे घरातून अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्काराचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक वकील, शहरातील एक नगरसेविका आणि पोलिसांच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.
No comments:
Post a Comment