Tuesday, 29 January 2013

"स्थापत्य'च्या कामावर आता दक्षता पथकाची नजर

"स्थापत्य'च्या कामावर आता दक्षता पथकाची नजर
पिंपरी - रस्ते, इमारती, उद्यान व इतर स्थापत्यविषयक काम दर्जात्मक व्हावे, यासाठी दक्षता पथक स्थापन करण्याबाबत आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी हालचाल सुरू केली आहे. हे पथक स्थापन झाल्यावर स्थापत्यविषयक कामे सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मालाची गुणात्मक तपासणी करणार आहे. 

No comments:

Post a Comment