परदेशी, म्हसे यांच्या बदलीचे ऑपरेशन "फेल'
पिंपरी - पिंपरी -चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आणि पिंपरी प्राधिकरणाचे मुख्याधिकारी डॉ. योगेश म्हसे या दोन डॉक्टरांचे बदली ऑपरेशन करण्यासाठी स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार सरसावले असले तरी काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे भविष्यात "अधिकारी बोले तैसे प्रशासन चाले' असा कार्यक्रम सुरू राहणार आहे.
No comments:
Post a Comment