MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 5 February 2013
महा-ई-केंद्रांवर शिधापत्रिका अर्ज स्वीकारणार नाही
महा-ई-केंद्रांवर शिधापत्रिका अर्ज स्वीकारणार नाही पुणे - शिधापत्रिकेसाठी सरकारी खर्च 70 ते 120 रुपये येत असून, या संदर्भात सरकारने नियुक्त केलेली ऑनलाइन सेवाही बंद आहे. त्याचा त्रास महा-ई-सेवा केंद्रचालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शनिवारपासून पुण्यातील सर्व 48 केंद्रांवर शिधापत्रिका अर्जांची स्वीकृती बंद करीत असल्याचे महा-ई-सेवा संघाचे सचिव विश्वास शिंदे यांनी शनिवारी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment