शाळेने केला तिचा कौतुक सोहळा: नवी सांगवी - कालपर्यंत ज्या शाळेत ती शिकली... इतर मुलींप्रमाणे दोन वेण्या घालून वावरली... ज्या रंगमंचावर कलाविष्कार सादर केला आणि रंगपेटी, कंपास अशी बक्षिसे पटकावली... त्याच शाळेत ती आज कौतुकाचा विषय ठरली. शाळेचा अन् शिक्षकांचा अभिमान ठरली. दापोडीतील स्वामी विवेकानंद विद्यालयाची माजी विद्यार्थिनी उदयोन्मुख अभिनेत्री सुवर्णा काळे हिची ही कहाणी.
No comments:
Post a Comment