Friday, 31 May 2013

चिंचवडच्या सत्त्वाचा शोध घेतला : प्रभुणे

चिंचवडच्या सत्त्वाचा शोध घेतला : प्रभुणे: पिंपरी : सामाजिक कार्यात सुरुवातीच्या काळात चापेकर स्मारक समितीच्या माध्यमातून अशोक पारखी यांनी चिंचवडच्या सत्त्वाचा शोध घेतला, असे ज्येष्ठ कार्यकर्ते गिरीष प्रभुणे यांनी सांगितले.

शिक्षण मंडळाचे माजी सभापती अशोक पारखी यांचा एकसष्ठीनिमित्त सत्कार सोहळा नुकताच झाला. ‘ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल राजकीय पक्षांनी घ्यावी, असे मधू जोशी यांनी येथे सांगितले. या वेळी भारती चव्हाण, वा. ना. अभ्यंकर, नगरसेवक अप्पा बारणे, अरुण बोर्‍हाडे, मंदाकिनी ठाकरे, अश्‍विनी चिंचवडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment