Friday, 31 May 2013

सफाई कामगार ‘सर्व्हे’साठी समिती

सफाई कामगार ‘सर्व्हे’साठी समिती: - पिंपरीत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
पिंपरी: मैलासफाईचे काम करणार्‍या कामगारांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. महापालिका हद्दीत हे सर्वेक्षणाचे काम केले जाणार असल्याने पिंपरीत प्रशिक्षणवर्ग घेण्यात आला.

No comments:

Post a Comment