वायसीएममधील ‘मॅमोग्राफी’ पडून: - एक्स-रे फिल्मचा अभाव निविदेचा पडला विसर
संजय माने - पिंपरी
अलीकडच्या काळात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण असून दक्षतेबद्दल महिला जागरूकता दाखवू लागल्या आहेत. गरिब, गरजू महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाची तपासणी सुविधा महापालिकेने वायसीएम रूग्णालयात उपलब्ध करून दिली. त्याचा लाभ महिला घेऊ लागल्या. परंतु, एक्स-रे फिल्मअभावी मॅमोग्राफी मशिन बंद ठेवल्याने महिलांना जादा खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
नाहीत. खासगी रूग्णालयात मॅमोग्राफीसाठी पाठवले जाते. तेथे १२00 रू.द्यावे लागतात.
No comments:
Post a Comment