Wednesday, 12 June 2013

वाहनांवर कारवाई करणा-या महामार्ग ...

वाहनांवर कारवाई करणा-या महामार्ग ...:
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कारवाईसाठी उभ्या असलेल्या एका वहातूक पोलिसाला एका कारने धडक देऊन गंभीर जखमी केले. ही घटना आज (मंगळवारी) सव्वा एकच्या सुमारास खोपोली जवळ घडली.

No comments:

Post a Comment