Wednesday, 12 June 2013

मिळकतकर सहायक आयुक्तपदी गायकवाड ...

मिळकतकर सहायक आयुक्तपदी गायकवाड ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाचे प्रमुख शहाजी पवार यांची बदली झाली आहे. या रिक्त जागेवर साता-यातील उपजिल्हाधिकारी भानुदास गायकवाड यांनी आज (सोमवारी) सूत्रे स्वीकारली.

No comments:

Post a Comment