Wednesday, 12 June 2013

''आजोबा' चित्रपट म्हणजे घरासाठी ...

''आजोबा' चित्रपट म्हणजे घरासाठी ...:
(अमृता ओंबळे)
'शाळा' या  चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत त्याने दमदार पदार्पण केले. त्याच्या नावापेक्षा 'शाऴा चित्रपटाचा दिग्दर्शक' म्हणूनच तो प्रामुख्याने प्रेक्षकांमध्ये ओळखला जाऊ लागला. मिलिंद बोकील यांच्या शाऴा कादंबरीवर आधारित त्याचा हा चित्रपट तरुणांनीच नव्हे, तर आबालवृध्दांनी देखील उचलून
Read more...

No comments:

Post a Comment