Wednesday, 12 June 2013

रोलर स्केटिंग विक्रमात ड्रिम्स क्लबचे खेळाडू

रोलर स्केटिंग विक्रमात ड्रिम्स क्लबचे खेळाडू: पिंपरी : सलग ५१ तास रिले पद्धतीने रोलर स्केटिंग करीत १ हजार ४00 किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचा नवा आशियाई व भारतीय विक्रमामध्ये पिंपळे सौदागर येथील ड्रिम्स स्केटिंग क्लबच्या ४ खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले. बेळगाव, कर्नाटक येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब येथे नुकताच हा विक्रम झाला.

No comments:

Post a Comment