Wednesday, 29 January 2014

४५0 खेळाडुंचा सहभाग

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व साई संस्कार संस्था, चिंचवड यांच्या सहकार्याने चिंचवड येथे मतिमंद व अपंग विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. ९ शाळांतील ४५0 खेळाडुंनी स्पर्धेत भाग घेतला.
निकाल : अपंगाचा प्रकार -मतिमंद वयोगट १0 ते १२ वर्षे, सॉफ्टबॉल थ्रो (मुले) : प्रथम : यश कुदळे- कामायनी विद्यालय, द्वितीय- प्रणव पिंगळे- कामायनी विद्यालय, तृतीय- हिमान नचल- कामायनी विद्यालय.

No comments:

Post a Comment