पिंपरीतील जयहिंद पूर्वप्राथमिक शाळेबाहेर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी सोमवारपासून (दि.27) शाळेबाहेर मोठ्ठी रांग लावली होती. आज, (मंगळवार) फक्त एकच दिवस हे प्रवेश अर्ज मिळत असल्याने पालकांची मोठी गर्दी शाळेजवळ झाली होती. आपल्या पाल्यासह भर दुपारी उन्हात उभे असलेले पालक पाहायला मिळाले.
No comments:
Post a Comment