Wednesday, 29 January 2014

धोकादायक काम करणा-या 655 कर्मचा-यांना विमा संरक्षण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागासह धोकादायक काम करणा-या सुमारे 655 अधिकारी व कर्मचा-यांना संरक्षण देण्यासाठी विमा उतरविण्यात आला असून त्य़ास मंजुरी देण्याबरोबरच सुमारे 5 कोटी 93 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.  

No comments:

Post a Comment