Wednesday, 29 January 2014

अण्णां'च्या नेतृत्वाखाली रेडझोन ...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून रेडझोन बांधित नागरिकांकडून येत्या गुरूवारी (दि. 30)  निगडी येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. देहुरोड, किवळे, तळवडे, दिघी, भोसरी, माळवाडी या गावांसह एकुण बारा गावांमधील रेडझोन बाधीत नागरिक'रेडझोन हटाव'चा नारा देणार आहेत, अशी माहिती रेडझोन संघर्ष

No comments:

Post a Comment