Wednesday, 29 January 2014

कचरा गोळा करण्यासाठी ठेकेदार संस्थेला मुदतवाढ

महापालिकेच्या 'अ' व 'ड' प्रभागासाठी प्रभाग स्तरावर घरोघरचा कचरा गोळा करणा-या दोन ठेकेदारी संस्थांना वाहनचालक व कामगारांच्या मानधनापोटी 1 कोटी 74 लाख रूपये देण्यात येणार आहेत. तसेच या संस्थांना सहा महिने कालावधीसाठी मुदतवाढही देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

No comments:

Post a Comment