Wednesday, 29 January 2014

एम. टी. कांबळे ठरले 'ऑफिसर्स ऑफ द वीक'

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिका-यांना उत्कृष्ट कार्याबद्दल 'ऑफिसर्स ऑफ द वीक' सन्मानाने गौरविण्यात येत असून या आठवडयाचे  मानकरी म्हणून शहर अभियंता एम. टी. कांबळे यांची निवड आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जाहीर केली.

No comments:

Post a Comment