- अजित पवार : मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच घेतला निर्णय
पिंपरी : शहराच्या विकासासाठी चांगले अधिकारी आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. श्रीकर परदेशी यांना महापालिकेच्या आयुक्तपदावर आपणच आणले होते, असे सांगून शासनाचा महसूल वाढावा यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सांगण्यावरून त्यांची मुद्रांक नोंदणी विभागाच्या महानिरीक्षकपदी बदली केली असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच या प्रकरणी राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

No comments:
Post a Comment