Monday, 17 February 2014

टाटा उड्डाणपुलावर पहिल्याच दिवशी ...

नाशिकफाटा चौकातील जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलावर पहिल्याच दिवशी अपघात होण्याची घटना घडली. पुलावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे भरधाव वेगातील कार डिव्हायडरवर चढली. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

No comments:

Post a Comment