Monday, 17 February 2014

आराखडा अद्याप कागदावरच

लोकसंख्येच्या तुलनेत शहरात स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे. स्वच्छतागृह निर्मिती, देखभाल, दुरूस्तीचे विकेंद्रीकरण केले गेल्याने या प्रश्नांची निश्‍चित जबाबदारी कोणी घ्यायला धजावत नाही. तर निधीची उपलब्धता असतानाही स्वच्छता गृहाविषयी महापालिकेने तयार केलेला कृती आराखडा कागदावरच असल्याने ‘अ’स्वच्छतागृहांची प्रश्न संपणार कधी? असा प्रश्न आहे. 

No comments:

Post a Comment