Monday, 17 February 2014

पिंपरी-चिंचवड शहराचा मानबिंदू ...

पिंपरी-चिंचवड शहराचा मानबिंदू ठरलेल्या भारतरत्न जे.आर.डी. टाटा दुमजली उड्डाणपुलाचे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. नाशिक रस्ता आणि पुणे शहराकडे जाणारा रस्ता तसेच नाशिक रस्ता आणि वाकडकडे जाणारा रस्ता यांना जोडणारा दुमजली उड्डाणपूल पिंपरी-चिंचवड महापालिकेने बांधला आहे. 

No comments:

Post a Comment