Monday, 17 February 2014

टाटा उड्डाणपुलाचे नयनमनोहरी दृष्य ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिकफाटा चौकात उभारण्यात आलेल्या जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलामुळे शहराचे रुपडेच पालटले आहे. उड्डाणपुलावर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युतरोषणाईमुळे सायंकाळी उड्डाणपुलाचे दृष्य नयनमनोहरी दिसते. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होताच पहिल्याच दिवसाचे पुलाचे दृष्य डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment