Thursday, 10 April 2014

नाकाबंदी करत वाहन तपासणी

पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे ७ दिवस शिल्लक आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वच यंत्रणा कामात व्यस्त असून, पोलीस आणि निवडणूक अधिकार्‍यांडून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. निगडी नाक्यासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची तपासणी सुरू आहे.

No comments:

Post a Comment