महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची मागणी
मावळ लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांची पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या परिसरात दहशत असल्याचा आरोप करीत या भागातील मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून घोषित करा तसेच संबंधित मतदान केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
No comments:
Post a Comment